
|
 |
- सावित्री सहकार बाजार
-
सावित्री कायदा मार्गदर्शन
समुपदेश केन्द्र
- सावित्री रोजगार व स्वयंरोजगार
केन्द्र
- सावित्री प्रबोधिनी (शैक्षणिक)
- स्वस्त धान्य विक्री केंद्र, दूध वितरण, महिलांसाठी गृहउद्योग व महाराष्ट्रातील
विविध भागातील कुटीरोद्योगातून निर्मित वस्तूंना बाजारपेठ
मिळवून देणेसाठी सावित्री प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.
- विविध सहकारी संस्थांची स्थापना, खरेदी - विक्री संघ, बचत गटांच्या ग्राहकपेठा,
अस्तंगत होत चाललेल्या आठवडे बाजाराचे पुर्नःस्थापन व
स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण वर्ग आदी उपक्रम यांसाठी रोजगार व स्वयंरोजगार
प्रयत्नशील आहे.
|
|
|
|
|
 |