विभागाविषयी
रोजगार
स्वयं-रोजगार
सावित्री प्रतिष्ठान
मुख्य पान
कंपनी विभाग
नोंदणी करा
आपली गरज भरा
योग्य उमेदवार शोधा
उमेदवार विभाग
नोंदणी करा
योग्य नोकरी शोधा
My Account
महत्वाची संकेत स्थळे
 
 
 


Login
    Password
 

सभासद व्हा


सभासद होण्यासाठीची प्रक्रिया

आपण संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद होत आहात याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!

सभासद होताना पुढील तांत्रिक प्रक्रिया कृपया पूर्ण करावी.

  • प्रथम सभासद अर्ज पूर्ण भरावा. 'ई-मेल' अचूकपणे लिहावा. (जेथे लाल रंगाचा 'स्टार' आहे, ती माहिती भरणे अत्यावश्यक आहे.)

  • अर्ज पूर्ण भरून झाल्यावर 'पाठवा' येथे क्लिक करावे. आपण ' CC Avenue ' कडे जाल. या ठिकाणी आपण आपल्या क्रेडिट / डेबिट / व्हिसा कार्डचा उपयोग करून (त्याचा आवश्यक तपशील भरून) 'ई-मनी' भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

  • प्रक्रिया पूर्ण करण्यात आपण यशस्वी झाल्यास आपणास त्वरीत एक संदेश दिसेल. या संदेशात एक हायपरलिंक दिली जाईल. ( हा संदेश त्वरीत दिसल्यास आपली प्रक्रिया यशस्वी झाली असे समजावे.)

  • आपल्या अर्जात लिहिलेल्या ई-मेलवरही हायपरलिंकसह संदेश मिळेल. त्या मजकुरातील `हायपरलिंक' वर `क्लिक' करून आपणास पावतीची व सदस्य ओळखपत्राची `प्रिंट' काढता येईल.

पुन्हा एकदा धन्यवाद!

- महाराष्ट्र नवनिर्माण सेना.


 
 © www.manaserojgar.org     Best viewed in 1024 X 768. Developed by Unity Infotech